नवरा बायको जोक्स: - Lifeline shayari lyrics

You will get here Hindi song lyrics Latest lyrics hindi shayari.

Monday, February 25, 2019

नवरा बायको जोक्स:

टी व्ही समोर बसूनउगाच चँनेल चाळत होतो...
बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !



लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !


रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं...
"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !


आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
"काय मी भयंकर दिसतेय... ?
तुमचं मत काय आहे ? "
मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..."
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !



मी विचारलं -
"वाढदिवसाला कुठे जाऊ या ?"
ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !"
मी तिला स्वयंपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं..

आजचा सुविचार
आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते.
तिला आपली अर्धीच माहीती द्या !!

अनेक त्रास कमी होतील
1.
प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!
//////////////////////////
2.
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.


///////////:///////////
3.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.
////////////////////®. ©.
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?……
.
यम आणि मृत्य देखील
तुम्हाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा
कारण …… दुसरा उपाय नाही…



नवरा – “तीन दिवस झाले वांग्याची भाजी खातोय… वैताग आलाय…  आता महिनाभर तरी खाणार नाही मी, वांग्याची भाजी…” बायको – हीच गोष्ट दारुसाठी बोला ना… रोज रोज ढोसून येता…. मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा….
नवरा – बनव उद्या पण वांग्याची भाजी…. मस्त बनवतेस तू


बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली ....
गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ....
रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...
तिच डोक एकदम सणकल ...
खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ...
उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका
... 2-3 मिनीटा नंतर दमली
...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे ..
. तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला ..
अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. ...
थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा....
घे अजुन संशय ... घे 


सर्वात Fast पुनर्जन्म...
.
.
.,
.
.
.
Wife: - कुठे मेलात ???
,
,
,
,
,
.
Husband:- आलो आलो





बायको:- अहो ऐकले का ?

नवरा :- काय ?


बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ?

नवरा :-माझा मोबाईल नंबर दे.




बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? 

नवरा : बहिणीशी 

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? 

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. '






बायको: साबूदाणा वडा बनवू का तुम्हाला..?

नवरा: नको मी माणूसच ठीक आहे..

आली मोठी जादूगरीण 



बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?

नवरा: खुप खुप खुप आवडते ग...
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...

बायकोने डोक फुटुस्तर हाणला




बायको: नाश्ट्याला मध देउ का?

नवरा:नको ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला असतो मी तोंडातून आलेल खात नाही !

बायको: मग अंडी देऊ का?


नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते.

जेवण झाल्यावर नवरा उठला आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले.

बायको नवर्‍याकडे रागाने पाहत म्हणाली

केला ना इज्जतीचा कचरा ....

आपण आपल्या घरी नाही आहोत. बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत.. 
 नवरा : कुठे गेली होतीस?

बायको : रक्तदान करायला

नवरा : हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं.. 
 हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात

डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे?

तुमचे उत्तर इथे महत्त्वाचे नसते तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके

तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका.. '
 बायको: तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाहीं देत हो?

नवरा तिला जमिनीवर ची माती उचलुन देतो

बायको (रागात): हे काय..?

नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती।।

नवरा गेल्या तीन दिवसांपासुन उपाशी आहे. 
 13 वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाही
की सलमान दारु प्याला होता की नाही.

आणि आमच्या बायका... 

नुसतं phone वर hello म्हटलं की, 
कमी प्या आणि लवकर या घरी ....असं म्हणतात.. 




No comments:

Post a Comment