Marathi jokes for whatsaap - Lifeline shayari lyrics

You will get here Hindi song lyrics Latest lyrics hindi shayari.

Friday, February 22, 2019

Marathi jokes for whatsaap

 Marathi jokes for whatsaap 


बॉस : ऑफिसला का नाही आलास … ? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते …
‘कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा’

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला …
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर,
आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या …
मग बसू !!

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? .
.
वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले
आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर
ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक
मुलगी झाली
तर ती माझी बहिण झाली !
पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून
ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! .
आणि माझा बाप माझा जावई
झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी
.
.
डॉक्टर: बस कर! तुझ्या आईचा घोडा ……… ????? ..!!!
आता मला पण वेडा करनार आहेस का हरामखोर !

Ladies Undergarments Manufacturing Company Chairman’s Speech at Board Meeting…..
“Ladies & Gentlemen…
मागच्या वर्षी आपण ब्रेसियरमध्ये दाबून प्राॅफिट कमावला.
आता यावर्षी आपण पँटीमध्ये हात घालणार आहोत !!

नवरा : अगं, ऐकलस का ,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय….
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं…
??????
???



नशीब आमचे टिचर नव्हते बाई आणि गुरूजी होते
स्वतःच्या पगारापेक्षा मुलांचे
घडणे पहात होते..
शाळेत एकटे असले तरीही
चालते बोलते विद्यापीठ होते…
पाठीवर मारताना शिवशिवणारे हात
पोटभर शाबासकी देत होते..
हुशार मुलांबरोबर ढ विद्यार्थांना
व्यवहारात निपुण करत होते..
आपल्या साडी लिपस्टिकपेक्षा
मुलांच्या स्वच्छतेकडे पहात होते..
नीटनेटक्या कव्हर्सपेक्षा
हस्ताक्षरावर भर देत होते…
शाळेतल्या मुलांच्या घरदारासकट
आर्थिक परिस्थितीला ओळखत होते..
शाळेतल्या मुलांबरोबरच
शाळेचा अभिमान बाळगत होते..
परिक्षार्थी घडवण्यापेक्षा
गुणी विद्यार्थी घडवत होते..
आणि
हा माझा विद्यार्थी म्हणून सांगताना
मनभर आनंदी होत होते…
??
आणखी एक अत्यंत महत्वाचे सांगावेसे वाटते..
त्यावेळी 2/ 2 वर्ष नापास होणारे विद्यार्थीही आत्महत्या करत नव्हते…
उलट नवीन बॅचबरोबर मिसळून जात होते…
त्याचेही श्रेय त्यांचेच होते ना??

????????????????????????????
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा…
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
????????????????????????????????????????????

Marathi jokes for whatsaap 

Marathi joke for whatsapp:

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
.
.
.
.
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.????????????????
मास्तरांनी ????कोरड्या विहिरीत उडी मारली….
गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत…..
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी…
आपल्याला जराबी घमेंड नाय …
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा…
गुरूजींनी शाळा सोडली…
?

funny joke in marathi language:

पेपर मधे प्रश्न होता……शास्त्रिय कारणे द्या……
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये……..
एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले…….
‘ कारण कोण झोपलय ते कळत नाही ‘ .
मास्तरांनी बदाबदा बडवला..


गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून …… !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)


marathi chutkule:
आई :- “चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!”
चिंटु :- “आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला
????????????????

गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं ………
बाई– पाल हि कोण होती ?
.
.
गण्या– पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली…….
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात…………….

marathi funny shayari:

????????????????
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर – बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू – सर, भावा-बहिणीचा.
सर – काय ?
बंडू – हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले.
????????????????????????????

गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
विद्यार्थी- एखादी मुलगी ‘दळण’ घेऊन जाताना ‘वळून’ पाहते त्याला “दळणवळण” म्हणतात…
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
???????? ????

मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा     : टिंब. “.” ????
????????????????????????????????
मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली ????????????????????????????????
वडापाव चा गाडा चालवतायत.

शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर…??
मक्या:-पेरु
शिक्षक:-शाब्बाश
मक्या:-आंबा
शिक्षक:-गुड
मक्या:-सफरचंद
शिक्षक:-वेरी गुड३ झाले आता अजून १२सांग…
मक्या:- “एक डझन केळं”….!!!.
जागेवर मेल बिचार मास्तर ????????????
????????????????एकदम लेटेस्ट हाय …..ढकला

????????????????????????????
गुरुजी :- गण्या, “मी तुला कानफटीत मारली” ह्याचा भविष्यकाळ सांग बघू….?
-.-
-.-
गण्या – जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!!
????????????

शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....
तर सर्वांचच तिकीट निघेल.
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭



मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....???
मुलगा :- मी पण मरुन जाईन...!
मुलगी(लाङात येउन):- पण का..??
मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये
की फेङणा मुश्कील आहे....!!!
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬


लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने
मृत्युलोकात विचारले
तुझी शेवटची इच्छा काय आहे ?

दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास
तरी चालेल,पण लिवर मात्र बत्तीस दे...…
😃😃😃😃😃😃😃😃😃


बायको - अहो ऐकलं कां
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले .

पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.
🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊


मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना...
मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही न?
📱📱📱📱📱📱📱📱📱


नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या... लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
😜😜😜😜😜😜😜😜😜


सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी &बर्फाचा शोध लावला आहे.
आता सांगा तुम्ही यातून काय शिकल.

गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायच आहे.
🍺🍟🍺🍟🍺🍟🍺🍟🍺


पक्या आणि मक्या
एकदा जेवणाच्या पंगतीत
जेवत असतात…
तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो…
तुम्ही कोण??
पक्या:- मी मुलाकडून आलोय?
मक्या:- मी मुलीकडून आलोय?
वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो…
हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!!
😤😤😤😤😤😤😤😤😤


एक ट्रक आणि पोपट यांची धडक होते, पोपट बेशुद्ध पडतो.
ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी पिंजर्यात ठेवतो...
( पोपट शुद्धीवर आल्यावर ) .
आयला जेल??
.
ड्रायव्हर मेला की काय??
😂😂😂😂😂😂😂😂


तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार.
.
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आह.

तितक्यात काकू मॉर्टिन लावतात.
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली.
😫😫😫😫😫😫😫😫😫


Marathi jokes for whatsaap 


प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही,
दूर राहुन कधी प्रेम कमी होत नाही,
वेळी-अवेळी होतात डोळे ओले
कारण
.
आमच्याकडे 'कांदा' कापल्याशिवाय 'पोहे' होत नाहीत.
😜😂😄



छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच
नसतं
आणि ...
...
लांब रस्ता एकदम छोटा वाटतो.
जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे लागतो. . !!
😄😆😂



एका जाड बाईने चोर पकडला आणि त्याचावर बसली.
आणि नँतर नोकराला सांगते ,
"जा आणि पोलिसा ला बोलवुन
आण"
.
नोकर- माझी चप्पल सापडत नाय आहे..
.
चोर ओरडुन- अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा.... 😡😝😀

एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले.
संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे ."
बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा."
😜😝😀


जाता जाता रागाने तो तिला म्हणाला: तुझ्या सारख्या खूप मिळतील
त्यावर ती हसून म्हणाली:
अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का? 
😊☺😉


Marathi jokes for whatsaap 


😎संस्थाचालक : आम्ही 'मोबाईल मेरीज ब्युरो ' उघडलाय
.
लग्नस्थळासाठी  1 दाबा,
.
साखरपुड्यासाठी 2 दाबा,
.
लग्नासाठी 3 दाबा,
.
👺चिमणराव : दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो?
.
संस्थाचालक :पहिलीचा गळा दाबा

मास्तर:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले..!!!!
😆😆😆😆😂😂😂😂😂





उन्हाळा सुरू झालाय ☀☀

आता वर्षभर 🐓कोंबडी खाणारे

 चिमण्यांसाठी🐥 पाणी ठेवा म्हणून

 सांगतील बघा........😜😆

 😝😝😀😀😂😂😂



😜😜😜😜😜
चीन अमेरिका कितीपण पुढे गेले असेल
पण
.  
.
.
.
.
गाडीची 🏍टाकी हालवून किती
पेट्रोल आहे हे ओळखण्याचे टॅलेंट भारतातच
आहे. टाक रे 50 च

😛😛😁😁😁⛽⛽⛽⛽⛽⛽⛽🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆



*नवर्‍याला, त्याचे निर्णय चुकतात अस कधीच बोलू नका........*

*शेवटी त्यानी तुमच्याशी लग्न केलयं.....*

*हो कि नाही?*
😜😜😁😁😆😆😆🤣🤣



#उन्हाळा

बायको : कुठे निघालात ?

नवरा : गच्चीत , चिमण्यांना पाणी ठेवायला .. किती कडक उन्हाळा आहे.. !

बायको : या खाली , सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत.
😂😂😂


😂😂भयंकर मोठे सत्य.🤣🤣

मास्तर- गण्या सांग बघू मुलींना PUBG GAME चा एवढा का राग आहे???🧐
.
.
.
.
.
.
.
गण्या:- कारण की मुलींना कळून चुकलयं की PUBG मुळे आपला भाव कमी झालायं.....😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂

😎😎JAY PUBG😎😎





अमेरीकेतली जोडपी, झोपताना
""Good Night My Love" असं म्हणून झोपतात☺
इंगलंड मधली जोडपी झोपताना
"Sweet Dreams Darling" असं म्हणून झोपतात☺
आणी आपल्या भारतातली जोडपी, 
....
. .. . ??
"सिलींडर खालून बंद केलय काय ओ ..?"




बराक ओबामाच्या बायकोच्या उखाणा

अमेरिकेची फर्स्ट लेडी मी
लांब माझा फराक

शांताबाई ची ओटी भरते
नवरा माझा बराक.
😂😂






पिंटू : ""ती समोरच्या बंगल्यात जी नविन मुलगी राहायला आलीय; ती ""आम आदमी पार्टी ची मेंबर  आहे""
Marathi jokes for whatsaap 


बंडया : ""तुला कस माहीत"" ?
पिंटू: आज सकाळी मी तीला हात दाखवला... तर तिने मला ""झाडू दाखवला""....
Marathi jokes for whatsaap 


निक्की vacha

एका शहरात एक👵 आजी 🍊संत्री विकायला बसायची.

.
एक दिवस तिच्या जवळ एक 👨तरूण आला साधारण ३० एक वयाचा..
.
त्याने 👵आजीला विचारले, *"आजी 🍊संत्री कशी दिली ग?"*
.
👵आजीने भाव सांगितला.. 
.
त्याने २ किलो 🍊संत्री विकत घेतली आणि त्यातल एक🍊 संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला, *"👵आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?"*
.
👵आजीने हात पुढे करत 🍊संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली.
आणी म्हणाली. *"लेकरा गोडच हाय की"*
.
तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.
.
असच दुसरया दिवशीही तो आपल्या 👩पत्नीला बरोबर घेऊन आला.
त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात 🍊संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला.
.
असे बरेच दिवस निघून गेले. 
.
👵आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.
.
एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले, *तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन?*
.
तो 👨तरुण आपल्या 👩पत्नीला म्हणाला, *अग वेडे 👵आजी रोज ही🍊 संत्री विकते पण ती स्वतः कधीच ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो.*
.
पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल. 
.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली, *अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी? समदी संत्री गोड हायीत.*
.
आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली. *अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."*
.
आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल. 
.
मनात विचार करत असताना.
शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली, *बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..*
.
*मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या...*
.
*पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका...*
.
*माणूसकी कमी होत चाललीय...*
.
*तेवढी फक्त जपायला शिका...........


Life line

No comments:

Post a Comment